अभिकल्प करून शिकूया

माध्यमिक शाळेतील मुलांसाठी हे एक अनोखे कार्यपुस्तक आहे ज्यात सोप्या सूचनांवर आधारित अनेक कार्यांचा समावेश आहे. ह्या कार्यांच्या माध्यमातून मुलांमध्ये चित्रकलेची, नियोजन आखण्याची व सर्जनशीलतेची गुणवत्ता निर्माण होऊ शकते जी अभिकल्पिक मानसिकतेसाठी अत्यंत गरजेची आहे. या पुस्तकात विज्ञान, सामाजिक शास्त्र, पर्यावरण विज्ञान व कला अश्या विभिन्न विषयांवर आधारित कार्य आहेत परंतु या विषयांचे सखोल ज्ञान मुलांकडे असणे हे गरजेचे नाही.

Published: 2024 (ISBN: 978-81-974480-6-5)

M. R. P. ₹250

You can purchase your copy by sending an email to HBCSE’s Publication Cell: publications[at]hbcse.tifr.res.in